MDM CALC

Contains ads
10000+
Downloads
100000+
Users

MDM CALC

Contains ads

10000+
Downloads
100000+
Users

App's Description

शालेय पोषण आहार कॅल्सी २०१९-२० (नवीन दरपत्रकानुसार)

मित्रांनो
शालेय पोषण आहाराची रोजची आकडेमोड करण्यासाठी आपणास कॅलक्युलेटर हातात घ्यावाच लागतो. यासाठी आपल्या मोबाईल मध्ये स्वतंत्र शालेय पोषण आहाराचा कॅलक्युलेटरअसला तर ?? होय असा कॅलक्युलेटर आपण शालेय पोषण आहार कॅल्सी येथून डाऊनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये इंस्टालकरू शकता. तर आपणास आकडेमोड करण्याची गरज राहणार नाही.
_____________________________________

आकडेमोड करण्याची गरज नाही
होय असा कॅलक्युलेटर आपण शालेय पोषण आहार कॅल्सी येथून डाऊनलोड करून एकदा आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल केला की आपणास कोणतीही आकडेमोड करण्याची गरज नाही. फक्त त्या दिवसाची उपस्थिती टाकली की सर्व धन्यादी मालाची वाजणे आपोआप आपणास मिळतील. तसेच त्या दिवसाचा खर्च ही आपणास रुपयामध्ये मिळेल. त्यामुळे आपणास कोणतीही आकडेमोड करावी लागणार नाही.
_____________________________________

इंटरनेटची गरज नाही
आपणास शालेय पोषण आहार कॅल्सी हे अप्लिकेशन फक्त डाऊनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट ची आवश्यकता असणार आहे. एकदा आपण हे अप्लिकेशन डाऊनलोड केले की नंतर आपणास ते वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असणार नाही.
_____________________________________

बदल करण्याची सुविधा
आपल्या जिल्ह्यात मेनू वेगळे असतील किंवा धन्यादी मालाचे प्रमाण वेगळे असेल किंवा खर्चाचे प्रमाण बदलले तरीही या अप्लिकेशन मध्ये बदल करता येतात. त्यासाठी तुम्हाला ९४२२०४७९४८ या क्रमांकावर फक्त एक कॉल करावा लागेल. किंवा आपण आपली अडचण [email protected] या मेलवर सविस्तरपणे लिहून कळवू शकता.
_____________________________________

तर मित्रांनो हि शालेय पोषण आहार कॅल्सी डाऊनलोड करा, इंस्टाल करा, वापरा आणि प्रतिक्रिया जरूर कळवा

अधिक माहिती :
राम सालगुडे (९४२२०४७९४८)
Updated On
Jul 14, 2019

Build an App Like This

Do you want to build an app like this for your business or entertainment?
AppsGeyser - Free App Builder allows to convert any content into Android Apps in few easy steps without coding or software. Just chose a ready-to-go template to create and design your own mobile applications for free.